नाशिक

अवकाळी पावसाबरोबर आता गारपिटीचीही शक्यता

सिन्नर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील विदर्भाबरोबरच कोकण वगळता उर्वरित भागात दोन ते तीन दिवस अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यताही वाढली आहे, असा…

2 months ago

वाघ एकला राजा” पोस्टवरून प्रभाग २४ मध्ये खळबळ

"वाघ एकला राजा" पोस्टवरून प्रभाग २४ मध्ये खळबळ माजी नगरसेवक, नागरिक संतप्त; सोशल मीडियावर चर्चांना उधाण सिडको :  दिलीपराज सोनार…

3 months ago

नांदूरशिंगोटे परिसरात दोन बिबट्यांचा वावर

शेतकर्‍यांमध्ये दहशत; पिंजरा लावण्याची मागणी सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार असून, दोन…

3 months ago

जल जीवन मिशन छे, हे तर ठेकेदारांचेच पोषण !

दोन वर्षे उलटूनही 80 पैकी केवळ 37 योजना पूर्ण, ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे पाणीटंचाई सिन्नर : भरत घोटेकर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम…

3 months ago

गळफास घेत एकाची आत्महत्या

सिडको : पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे येथील घरकुल याठिकाणी राहणार्‍या एका 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन…

3 months ago

रिक्षा चोरी प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगार गजाआड; एक लाख 35 हजारांंची रिक्षा जप्त

सिडको : विशेष प्रतिनिधी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मोदकेश्वर मंदिराजवळून चोरलेल्या रिक्षा प्रकरणाचा छडा लावत गुन्हेशाखा युनिट-2 च्या पथकाने दोन…

3 months ago

दीपालीनगरमध्ये जबरी चोरीची घटना

दुचाकीवरील दोघांकडून 45 हजारांचे मंगळसूत्र लंपास सिडको : विशेष प्रतिनिधी दीपालीनगर भागात एका गृहिणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार दोन अनोळखी…

3 months ago

शांतीनगरची शांतता धोक्यात; युवकांचा भाईगिरीकडे कल

गेले काही दिवसांपासून मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात चेनस्नॅचिंग, हाणामार्‍या, भाईगिरी यामुळे शांतीनगरची शांतता धोक्यात आली आहे. पंचवटी : सुनील बुनगे…

3 months ago

वडाळागावातील खंडोबा चौकात किराणा दुकानदारावर कोयत्याने हल्ला

सिडको : विशेष प्रतिनिधी वडाळागाव येथील खंडोबा चौक परिसरात एका किराणा दुकानदारावर सात जणांच्या टोळीने कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा…

3 months ago

नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

वासाळी : वार्ताहर वासाळी (ता. इगतपुरी) येथील मांडवकडा येथे दोन दिवसांपूर्वी एका शेतकर्‍याच्या घराला आग लागून जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात…

3 months ago