महाराष्ट्र

गळफास घेत एकाची आत्महत्या

सिडको :

पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे येथील घरकुल याठिकाणी राहणार्‍या एका 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. बादल गायकवाड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बादल गायकवाड हा अंबड येथील एका वजन काट्यावर हमालीकाम करत होता. सकाळी बारा वाजेच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्याने बादल याने स्वतः गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयत बादल गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Gavkari Admin

Recent Posts

ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर

ऑनलाइन  गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर:  साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…

1 day ago

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…

2 days ago

रुग्णालयातून बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला.. तरुणाला नागरिकांनी दिला चोप

मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…

3 days ago

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…

3 days ago

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर   उपचार सुरू मोखाडा:   …

3 days ago

आधी प्रेम… मग लिव्ह इन अन नंतर …

आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…

3 days ago