जमीन घोटाळेबाजांना ‘भय ना उरले’ कुणाचे?

काही दिवसांपूर्वी सुसंस्कृत पुणे नगरीत जैन ट्रस्ट संचालित एका बोर्डिंगच्या जागेचा विक्री व्यवहार उघडकीस आला. काही भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या ट्रस्टींनीच संस्थेकडे पैसा नाही, इमारतीची दुरुस्ती गरजेची आहे, पुनर्विकास केला जावा, अशी … Continue reading जमीन घोटाळेबाजांना ‘भय ना उरले’ कुणाचे?