बारावी निकालाची तारीख ठरली, या दिवशी होणार जाहीर
पुणे: माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक21 रोजी जाहीर करण्यात येणार आहे, यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार उद्या दुपारी1 वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पहाता येणार आहे.