नाशिक

विनाहेल्मेट दुचाकी चालकांकडुन १८ लाखांची दंडवसुली

नाशिक : वार्ताहर
शहरातील  दुचाकी अपघाताची संख्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी १ डिसेंबर २२ पासुन हेल्मेट कारवाईला सुरुवात केली आहे.   हेल्मेट कारवाईत ११ दिवसात  ३  हजार ६५५ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.  १८ लाख ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात रस्ता अपघातात यंदाच्या वर्षी ८४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला हेल्मेट परिधान केलेले नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन हे मृत्यू झाले.  शहर पोलिसांनी संभाव्य घटना टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून विना हेल्मेट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत  पंचवटी कारंजा, के. के. वाघ कॉलेज, रविवार कारंजा, शालीमार चौक, सातपूर कॉलनी, समृद्धी टी पॉइंट टाकली रोड, सेंट फिलोमिना स्कूल येथे सकाळी साडेदहा ते साडेबारा तसेच, दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा दरम्यान विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत  आहे.
Ashvini Pande

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

1 day ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

1 day ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

1 day ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

2 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

4 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

6 days ago