मृत्यूसाठी अनेक मार्ग आहेत. मात्र जन्मासाठी फक्त एकच मार्ग आई.

मृत्यूसाठी अनेक मार्ग आहेत. मात्र जन्मासाठी फक्त एकच मार्ग आई.

सुविचार

ज्यांच्याकडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!

सुविचार

स्त्रियांना एक व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. -महात्मा फुले