नाशिकः
नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा
संघटनेवर विश्वस्तपदी नियुक्तीसाठी तीन दिवस मुलाखती झाल्या. तीन दिवसात ३६ इच्छुकांनी मुलाखत दिल्या आहे. तर आता विश्वस्त पदासाठी कोणाची निवड होते , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहेत.
निमा साठी २ ते 4 जानेवारी दरम्यान मुलाखत प्रक्रिया राबविली गेली. दरम्यान उद्योग वर्तुळात या मुलाखतींची चर्चा पहायला मिळत आहे.धर्मदाय सहायक आयुक्त कार्यालयाकडून ‘निमा’ वर नियुक्तीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते, होते. आता निवड कधी होते, याकडे लक्ष लागून राहिले आहेत. निमाचे प्रदिर्घ काळ उद्योजकांना अपेक्षीत असलेले कामकाज पुन्हा एकदा लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…