13 प्रवाशी जखमी
त्रंबकेश्वर: प्रतिनिधी
त्र्यंबकला भाविकांची मिनी बस उलटली 29 पैकी 13 प्रवासी जखमी ब्रम्हगिरी वरून जाऊन आलेल्या भाविकांनी बस मध्ये बसून प्रवास सुरु केला उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडली त्यामुळे पुढील अनर्थ टलला मात्र जखमी भाविकांची अवस्था गंभीर आहे