आमदार बच्चू कडू यांचा अपघात
अमरावती :
आमदार बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला आहे. आज सकाळी 6.15 वाजता अमरावती शहरातील आराधना चौकाजवळ एका दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली होती. या अपघातात कडू जखमी झाले आहेत.
पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले जाणार आहे.