रविवार, २२ जानेवारी २०२३.
मग शुक्ल प्रतिपदा शिशिर ऋतू. –
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – श्रवण
मेष:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. क्रोध सांभाळा. व्यवसायात अनपेक्षित अनुभव येतील.
वृषभ:- सौख्य लाभेल. अधिकार वाढतील. वाहन जपून चालवा.
मिथुन:- मन:स्थिती फारशी चांगली राहणार नाही. अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे.
कर्क:- मन गुंतेल. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. स्पर्धेत यश मिळेल.
सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील. दीर्घकालीन लाभ होतील.
कन्या:- कामात अडथळे येतील. संततीची काळजी घ्या. अचानक धनलाभ संभवतो.
तुळ:- मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाटेल. संयम आवश्यक आहे.
वृश्चिक:- कामास गती येईल. मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होईल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. खर्चात वाढ होईल.
मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. व्यसने टाळा.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. उदास राहू नका. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. आनंदी राहाल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
ReplyForward
|