नाशिक : प्रतिनिधी
नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणीला सुरवात झाली आहे. पहिल्यां फेरीत नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीवर असल्याचे कळताचनाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान तांबे यांना आघाडी असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. तसेच सत्यजित तांबे यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. घोषणाबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रवेशद्वारापासून दोनशे ते अडीचशे मीटर दूर पिटाळून लावले.
*नाशिक पदवीधर निकाल अपडेट…
————–
▪️पहिली फेरी
▪️सत्यजीत दादा 15 774
▪️शुभांगी पाटील 7508
▪️10% बाद.