राष्ट्रवादीचे अध्यक्षपद शरद पवार सोडणार
मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी जाहीर केला, लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली, कुठे थांबायचं हे मला कळते, असे ते म्हणाले, यासाठी समिती नियुक्त करून निर्णय घेतील, दरम्यान निवृत्ती घेऊ नका अशा घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी सुरू केल्या