कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर अटक करण्यात आली, गेल्या काही दिवसांपासून ते रडारवर होते, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, आज न्यायालयात ते आले असता त्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या अटकेच्या वृत्ताला त्यांच्या वकिलांनी दुजोरा दिला.