व्यापारी बँक निवडणूक, बोराडे, आढाव विजयी

नाशिकरोड व्यापारी बँक
या महिला उमेदवार विजयी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या महिला गटातील दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या, अखेर सहकार पॅनलच्या दोन्ही उमेदवार विजयी झाल्या, त्यामुळेदत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या पॅनेलची निर्विवाद सत्ता आली आहे,
चौथ्या फेरीअखेर आढाव कमल दिनकर 6678 रंजना प्रकाश बोराडे 7063 तर संगीता गायकवाड 3036, रविवारी 13 टक्के मतदान झाले होते,   विजयी उमेदवार घोषीत करण्यात आलं आहेत, व्यापारी बँकेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली, उमेदवारी बाद ठरवल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कार्यालयातच पैसे उधळले होते, त्यावरुन गुन्हा दाखल आहे, परिवर्तन पॅनलच्या एकमेव उमेदवार असलेल्या संगीता गायकवाड यांचा पराभव झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *