नाशिक : प्रतिनिधी
नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली असुन
नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. तर अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.