नाशिक: प्रतिनिधी
शहरात आज दुपारी अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाला. काल सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने अवकाळी पाऊस होणार असल्याचे शक्यता वर्तवली होती. . या पावसामुळे द्राक्ष बागायत दारांच्या कामांना खोळंबा झाला आहे.