मोदी यांचे ओझर विमानतळावर स्वागत

नाशिक: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमानाने ओझर विमानतळ येथे आगमन झाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे स्वागत केले, 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकच्या तपोवन येथे होत असून रोड शो देखील होणार आहे, ओझर विमानतळ येथून मोदी हेलिकॉप्टर ने मिरची हॉटेल जवळील मैदानावर आगमन होईल, तेथून 1 किलोमीटर चा रोड शो होणार आहे, काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदावरीचे पूजन करतील, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,

2 thoughts on “मोदी यांचे ओझर विमानतळावर स्वागत

  1. प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत हिन्दू राष्ट्र निर्मिती साठी प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत ! जय श्री राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *