पुणे: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज सकाळी हृदय विकाराने निधन झाले, त्या 90 वर्षाच्या होत्या, पहाटे त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला, किराणा घराणाच्या गायिका असलेल्या प्रभा अत्रे यांना पद्धमविभूषण पूरस्करा ने सन्मानित करण्यात आले होते,