सिडको विशेष प्रतिनिधी
-चुंचाळे अंबड भागातील म्हाडा कॉलनी येथे दोन दिवसापूर्वी येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाच्या वतीने या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला आहे.