नाशिक: प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या नाशिक मध्य मतदार संघातील लढतीत भाजपा च्या देवयानी फरांदे यांनी 4062 मतांनी आघाडी घेतली आहे.
तिसरी फेरी अखेर गीते 12644 फरांदे 16486
3842 ने फरांदे आघाडी वर आहेत.
सरोज आहिरे पहिल्या फेरी अखेर पाच हजार मतांनी पुढे होत्या, त्यानंतर सहाव्या फेरीपार्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे