नाशिक: प्रतिनिधी
नाशिक पश्चिम मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपच्या सीमा हिरे या आघाडीवर आहेत, त्यांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेतली आहे. मनसेचे दिनकर पाटील पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर तिसऱ्या स्थानी…*
पहिली फेरी
दिनकर पाटील २७२१ मनसे ,सुधाकर बडगुजर २५०४ माविआ, सिमा हिरे ३७३६ भाजप ,दशरथ पाटील २०२ ,एकूण मतदान ९६६२
दुसरी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 3851
– सीमा हिरे भाजप- 9561
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट – 4901
फेरी तिसरी
नाशिक पश्चिम मध्ये मनसेचे दिनकर पाटील पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर तिसऱ्या स्थानी…*
9157 दिनकर पाटील
6433 सुधाकर बडगुजर
13040 सीमा हिरे
नाशिक पश्चिम
सहावी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 13155
– सीमा हिरे भाजप- 28293
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट -14510
–
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 13783 मतांनी आघाडीवर