मनसेच्या सरचिटणीस पदी दिनकर पाटील
नाशिक: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून मनसेत दाखल झालेल्या मनपा माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे, राज ठाकरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.