नाशिक ः गंगापूर धरणातून केलेल्या विसर्गामुळे सोमेश्वर परिसरातील दुधस्थळी धबधबा ओसंडून वाहत असल्याने जणू मिनी
नायगरा फॉलचाच भास होत आहे. (छायाचित्रे : रविकांत ताम्हणकर)

नागरिकांंनी कठडा ओलांडून धोक्याचा ठिकाणी उभे राहून फोटोसेशन सुरू केल्याने अखेर पोलिसांना येऊन अतिउत्साही तरुणांना परत पाठवावे लागले.