मुंबई:
बॉलिवूड मधील आघाडीचे नायक धर्मेंद्र यांच्या मृत्यूचे वृत्त खोटे असल्याचा खुलासा त्यांची मुलगी इशा देओल हिने केला असून माध्यमांनीही खात्री करूनच वृत्त द्यावे म्हणून फटकारले आहे.
धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल पासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे सांगितले जात आहे. मात्र आज सकाळी अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त झळकले. त्यानंतर त्यांची कन्या इशा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करत पप्पा ची तबेत चांगली असून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याने चुकीचे अफवांवर विश्वास ठेवू नये,