निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मनपा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता

मुंबई: निवडणूक आयोगाची आज दुपारी4 वाजता पत्रकार परिषद होणार असून, आज महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदार यादी च्या हरकती ची मुदत संपल्यानंतर आज मतदार यादी देखील अंतिम होणार आहे. न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत सर्व निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे, अगोदर महापालिका निवडणूक होईल, त्यानंतर zp निवडणूक जाहीर होईल, असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *