नाशिक: प्रतिनिधी
थेट जनतेतून निवडण्यात आलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिंदे गट शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांनी समसमान नगराध्यक्ष पद मिळवले ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाला मात्र जिल्ह्यात एकही नगराध्यक्ष पद मिळवता आले नाही.
:असे आहेत नगराध्यक्ष:
पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे – भाजप
ओझर – अनिता घेगडमल – भाजप
चांदवड – वैभव बागुल -भाजप
इगतपुरी – शालिनी खातळे – शिंदे सेना
नांदगाव – सागर हिरे – शिंदे सेना
सटाणा – हर्षदा पाटील -शिंदे सेना
त्र्यंबकेश्वर – त्रिवेणी तुंगार – शिंदे सेना
मनमाड – योगेश पाटील – शिंदे सेना
भगूर – प्रेरणा बलकवडे – राष्ट्रवादी अजित पवार
येवला – राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी अजित पवार
सिन्नर – विठ्ठल उगले – राष्ट्रवादी अजित पवार
Shinde group number 1, Ajit Pawar, BJP equal in mayoral election