मुंबईत काँग्रेस-वंचितचं ठरलं!
युती जाहीर, जागावाटप निश्चित
मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका ( निवडणूकीसाठी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी युती आगामी निवडणुकांसाठी जाहीर केली आहे. रविवारी (दि.२८) काँग्रेसने ही अधिकृत घोषणा केली.
युतीअंतर्गत जागावाटप निश्चित करण्यात आले असून, मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर उमेदवार देणार आहे. उर्वरित जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवणार आहे .
congress-has-been-declared-deprived-in-mumbai