सातपूरच्या चारही प्रभागात भाजपचे वर्चस्व

नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सातपूर भागात भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळवले असून, प्रभाग 8 मध्ये भाजपचे 3, प्रभाग 9 मध्ये 4, प्रभाग 10 मध्ये 3, प्रभाग 11 मध्ये चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 8 –

ड – विलास शिंदे विजयी ( शिवसेना शिंदे गट )
आ – कविता लोखंडे भाजप
ब – उषाताई बेंडकुळे भाजप
क – अंकिता महेंद्र शिंदे भाजप

प्रभाग क्रमांक 9 –

दिनकर पाटील विजयी ( भाजपा )
भारती रवींद्र धिवरे , भाजप
संगीता बाळासाहेब घोटेकर , भाजप
अमोल दिनकर पाटील , भाजप

प्रभाग क्रमांक 10 –

विश्वास नागरे विजयी ( भाजपा )
समाधान देवरे , भाजप
माधुरी गणेश बोंलकर , भाजप
इंदुबाई सुदाम नागरे , शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्रमांक 11 –

आ सविता काळे भाजप , विजयी
ब मानसी योगेश शेवरे , भाजप
क सोनाली तुषार भंदुरे , भाजप
ड नितीन ( बाळा ) संपत निगळ, भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *