पंचवटीतील सीतागुंफा भागातील घटना
नाशिक: प्रतिनिधी
मुलाचा खून करून बापाने आत्महत्या केल्याची घटना पंचवटीत घडली म्हसरुळ पाठोपाठ पंचवतीतही खुनाची घटना घडल्याने एकाच दिवशी झालेल्या खुनाच्या दोन घटनांनी नाशिक हादरले आहे. जगदीश जाधव आणि छगन जाधव अशी या बापलेकाची नावे आहेत. आधी मुलाचा गळा दाबून खून केल्यानंतर बापाने आत्महत्या केली. कारण अस्पष्ट आहे.