नाशिक: प्रतिनिधी
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज गंगापूर धरणावर बोटिंगचा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी एअर शो चा आढावा घेऊन सूचना दिल्या.पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थकारणाला चालना देण्यासाठी विविध सेवा व सुविधा गंगापूर धरण व परिसरात सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांची पाहणी करून गंगापूर धरण क्षेत्रात “स्पीड बोट”चा आनंद घेतला.
पहा व्हिडीओ