गोदावरीचा रौद्रावतार दुसर्‍या दिवशीही कायम

नाशिक : शहर परिसरात शुक्रवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने गोदावरीची पाणीपातळी कमी झालेली दिसून आली, तरीदेखील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी होते. (सर्व छायाचित्रे : रविकांत ताम्हणकर)

चोवीस तासांत झालेला पाऊस
36 मिमी जिल्हा
164 मिमी त्र्यंबकेश्वर

The Godavari’s furious form persisted on the second day as well.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *