राज्यात नवीन ४००४ कोरोनाबाधित रुग्ण

 

मुंबई : राज्यात आज ४००४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे . तर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे . काल एकूण २३७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . काल ३०८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . आजपर्यंत एकूण ७७,६४,११७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९ ७.८४ टक्के एवढे झाले आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ , १६ , ०३,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ ९ , ३५,७४ ९ ( ० ९ .७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *