नाशिक ः प्रतिनिधी
आषाढीवारीसाठी लालपरी सज्ज झाली असून, नाशिक विभागातून 260 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.आषाढीवारीसाठी पंढरपूरात भाविकांना जाण्या-येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागाच्या विविध आगारातून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आषाढी पंढरपूर यात्रा 6 ते 14 जुलै या कालावधीत भरणार आहे.यानिमित्ताने आगाराच्या कक्षेत पंढरपूर येथे जाणार्या आणि येणार्या यात्रेकरूंसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभागामार्ङ्गत कळविण्यात आले आहे. त्यासाठी नाशिक एक आणि नाशिक दोन महामार्ग बसस्थानक , , मालेगाव,सटाणा,मनमाड, सिन्नर,लासलगाव,नांदगाव, इगतपुरी,येवला कळवण, पेठ, पिंपळगाव येथून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.