नाशिक : सरचिटणीसपदाच्या एका मतपत्रिकेवर शिक्का आहे की अंगठ्याचा ठसा यावरुन गोंधळ सुरू झाला. मतपत्रिकेवर शिक्का मारलेला आहे की नेमका ठसा त्यामुळे कर्मचार्यांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, हा शिक्काच असल्याचा निर्वाळा निवडणूक मंडळाने दिल्याने गोंधळ मिटला. असाच प्रकार अध्यक्षपदाच्या मतपत्रिकेतही दिसून आला.