पीएफआयच्या दोघांना मालेगावातून घेतले ताब्यात
मालेगाव -गुन्हे अवेषण विभागाने पीएफआयच्या दोन जणांना घेतलं ताब्यात.. साद अन्सारी आणि इरफाण नदवी अशी त्यांची नावे आहे.. दोघांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून त्यांना कलम 151 अंतर्गत घेण्यात आलं ताब्यात.. नदवी हा पीएफआयचा माजी शहराध्यक्ष आहेम, गील आठवड्यातच मालेगावातून एक जण ताब्यात घेण्यात आले होते आ गई दोन जण ताब्यात घेतल्याने पी एफ आय ची पाळे मुळे मालेगाव पर्यंत घट्ट रुजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे