नाशिक: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,
सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे ओझर येथील विमानतळावर आगमन होईल, 10,30 वाजता नाशिकरोड येथील सारथी केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार असून, पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तसेच नाशिक येथील गंजमाल येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन तसेच कालिदास कालामंदिर येथे एका स्थानिक वृत्त वहिनीच्या कार्यक्रमला उपस्थित राहणार आहेत, या दौऱ्यात पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आदी सहभागी होणार आहेत,