सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला
नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली,, 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासह शिवसेना नेमकी कुणाची, पक्षाचे चिन्ह कुणाला मिळणार यासह इतर याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ नियुक्त करण्यात आले आहे, आज या याचिकेवर सुनावणी झाली, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने 3 आठवड्याचा वेळ घटना पीठाकडे मागितला होता यावर न्यायालयाने4 आठवड्यांचा वेळ दिला आहे, पुढील सुनावणी। आता 29 नोव्हेंबरला होणार आहे,