14 ते 15 लाखांची लूट
दिंडोरी; तालुक्यातील ढकांबे शिवारात सहा ते सात दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाक दाखवून 14 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे आज आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला 14 वर्षाच्या मुलीच्या डोक्या ला बंदूक लावून सहा ते सात दरोडेखोरांनी ही लूट केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,आलिशान कारसह 60 ते 70 तोळे सोने लंपास केले आहे