नाशिकच्या प्रशिक सोनवणेची राहुल गांधीं सोबत पदयात्रा

मराठी शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घ्या

नाशिकच्या प्रशिक सोनवणेची राहुल गांधीं सोबत पदयात्रा

नाशिक: प्रतिनिधी
नाशिक येथील लखमापूर या खेडे गावातील प्रशिक सोनवणे यांनी राहुल गांधींकडे काही मागण्या केल्या आहेत , यावर राहुल गांधीनी त्यास समाधानकारक उत्तर देखील दिले आहे , विविध माध्यमांवर देखील याची दखल घेतली आहे प्रशिक या विद्यार्थ्यांने विविध मुद्दे सांगितले आहे त्यात सरकारी मराठी शाळा वाचवली पाहिजे , नवीन शिक्षण धोरण हे बहुजनांच्या शैक्षणिक ,सामाजिक कत्तलीचा जाहीरनामा होय असं विधान या निमित्ताने याने केलं , शिक्षणात सुरू असलेलं खासगीकरण किती घातक होऊ शकते आणि यातून बहुजन समाजातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडतील , सरकार हे संविधानिक जबाबदाऱ्या पासून पळ काढत आहे , राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण १० % टक्के खर्च हा शिक्षण क्षेत्रावर करावा या साठी सरकार वर तुम्ही दबाव तयार करा असेही या निमित्ताने नाशिक च्या प्रशिकने खासदार राहुल गांधी यांना सांगितले , विविध शेक्षणिक मागण्यांची फलके यावेळी त्यांनी दाखवली

2 thoughts on “नाशिकच्या प्रशिक सोनवणेची राहुल गांधीं सोबत पदयात्रा

  1. बातमी भाषाशैली किती अशुध्द पणा दिसतो आणि ते पण गांवकरी सारखे माध्यम क्षेत्रात अतिशय वाईट वाटते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *