सोशल मीडियावर व्हीडिओ प्रचंड व्हायरल
नवी दिल्ली: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. सद्या एका मुलीचा लग्नात डान्स करतानाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, डान्स करणारी ही मुलगी पाकिस्तानी असून, विशेष म्हणजे तिने भारताची गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या मेरा दिल ये पुकारे आजा या गीतावर थिरकत आहे, तिच्या डान्स च्या स्टेप्स नेटकर्यांना चांगल्याच आवडत असून लाईक्स चा पाऊस पडत आहे,
पाहा व्हीडिओ