महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात ‘गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला.

A crown of honor on the crown of Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *