मानेवर खुरपे ठेऊन सावत्र पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
. दिक्षी _: बदलापूर येथील एका शाळेत दोन लहानग्या मुलीवंर झालेला आत्याचार. सिन्नर तालुक्यात छोट्याश्या बालिकेवर खाऊचे आमिष दाखवत २५ वर्षीय नाराधमाने गैरक्रूत्याचा केलेला प्रयत्न अश्या अनेक घटना ताज्या असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना निफाड तालुक्यातील दात्याने. ओणे शिवारात घडली .सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर उसाच्या रानात नेत तिच्यावर लौगिक आत्याचार केल्याची घटना घडली. या बाबत पीडित मुलीने ओझर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार पिडीतेच नात्याने सावत्र वडील असलेला
संशयित हा दात्याने ओणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात काम करतो अल्पवयीन पिडीत फिर्यादी ही ओणे येथे आली असतां” चारा आणण्यासाठी गेली असतां आरोपीयाने पिडीतेसोबत बळजबरी करुन तिस द्राक्षबागेत अंगावरील कपडे काढण्यास सांगितल्यावर पिडीता आरडाओरड करायला लागल्यावर आरोपीने मारहाण करुन ओढत ओढत उसाच्या शेतात नेवुन पिडीतेच्या गळ्यावर खुरपे ठेवून “तु जर ओरडशील, तर तुला जिवे ठार मारुन विहीरीत फेकुन देईल” अशी धमकी देवुन दारुच्या नशेत पिडीतेच्या लैंगिक अत्याचार करुन “तु जर कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकुन विहीरीत फेकून देईल” अशी धमकी दिली नंतर पीडितेणे घटना आपल्या आईला सांगितले आईने व मुलीने ओझर पोलीस स्टेशनं मध्ये धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीनुसार
गुन्हा दाखल करत आरोपीस समता नगर नाशिक येथून अटक करण्यात आली पुढील तपास ओझर पोलीस करत आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…