नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री कालिकामाता मंदिरात कलाशिक्षिका मोनाली गांगुर्डे यांनी सलग 40 तासांत देवीची 5 बाय 6 फुटांची काढलेली देवीची हुबेहूब आकर्षक रांगोळी. त्यांना यासाठी विद्यार्थी पूनम शेवाळे, कामिनी झिंजुरके, रेखा म्हसदे, विवेक आंबेकर यांनी सहाय्य केले.