पंचवटी: प्रतिनिधी
नांदूर नाका येथील राहुल धोत्रे या युवकाच्या खून प्रकरणातील फरार असलेलं माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अखेर गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. राहुल धोत्रे याच्या मृत्यूनंतर निमसे हे फरार झाले होते. त्यांचे शेवटचे लोकेशन पेठ रोडवर आढळले होते. अटक टाळण्यासाठी त्यांनी अगोदर सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला होता. त्यामुळे पोलिसांना शरण येण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता. आज गुंडा विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…