नाशिक; सहकार विभागाचा बडा मासा आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना तब्बल 30 लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंदक विभागाने रंगेहाथ पकडले, या कारवाई मुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे, सतीश खरे हे जिल्हा उपनिबंधक असून नाशिक बाजार समितीचे एक प्रकरण त्यांच्याकडे आहे, यपोटी त्यांनी लाच मागितली होती, आज ही कारवाई करण्यात आली,
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…