मोठी बातमी
मनपा शिक्षण विभागातील लाच प्रकरणी अधिकारी जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगर पालिकेत शिक्षण विभागातील एक कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात पालिकेत खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना देखील चौकशीसाठी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सोबत नेल्याने खळबल उडाली आहे. या घटनेचे वृत्त समजताच पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.