मनपा शिक्षण अधिकारी लाच घेताना जाळ्यात

मनपा शिक्षण अधिकारी  सुनीता धनगर

50 हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक ‘प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनीता धनगर   आणि लिपिक नितीन जोशी या दोघांना एसीबीने लाच घेताना अटक केली आहे,५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना  पथकाने त्यांना रंगे हाथ पकडले,

तक्रारदार हे मुख्याध्यापक असून त्यांना एक प्रकरणात निलंबित करण्यात आलेले होते, कामावर रुजू करून घेण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार तर धनगर यांनी 45 हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले,

गेल्या काही दिवसांपासून मोठं मासे एसीबी च्या गळाला लागत आहे, मागील आठवड्यातच जिल्हा उप निबंधक यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती, आता महापालिका शिक्षण अधिकारी लाच घेताना सापडल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे

 

Bhagwat Udavant

View Comments

  • लाज घेतल्या शिवाय यांची काम करण्याची मानसिकताच होत नाही... एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाही होत असताना ही अशी यांची हिमंत होते...

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

20 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

20 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

21 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

21 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

21 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

21 hours ago