नाशिक : नाशिक पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघात झाला..यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली.ही धडक भीषण होती .त्यात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला तर अपघातानंतर एस टी बसने पेट घेतला आहे..विशेष म्हणजे पेट घेतला होता तेव्हा बसमध्ये प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्या.त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.. अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची आहे.
पाहा व्हीडिओ
Video Player
00:00
00:00
Video Player
00:00
00:00