सिन्नर शिर्डी रस्त्यावर लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात*
वावी(सुधीर ओझा)-सिन्नर शिर्डी रस्त्यावर पाथरे गावाच्यापुढे ईशान्येश्वर मंदिराच्याकमानीसमोर लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला असून अनेक गंभीर जखमी आहेत.
घटनास्थळी ग्रामस्थ,क्रेनचालक,पोलीस यंत्रणेची अपघातग्रस्त यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या अपघातात 10 ते 12 जण ठार झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे,
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस क्रमांक एम. एच. ०४ एस. के. 2751 व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक झाली
ही धडक इतकी भीषण होती की यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…