वावीजवळ अपघातात 9 जण ठार ; मृतांत 7 महिला, 1मुलगा,1मुलगी

वावीजवळ अपघातात 9 जण ठार

मृतांत 7 महिला, 1मुलगा,1मुलगी

वावी वार्ताहर

शिर्डी  येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी उल्लासनगर मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी लक्झरी बस क्र एम एच ०४ एफ के २७५१ व नाशिककडे जाणारी ट्रक एम एच ४८ टी १२९५ हिचा समोरासमोर अपघात होऊन ९ ठार झाले आहेत त्यात ७ महिला,१ लहान मुलगी,१ मुलगा यांचा समावेश असून १७ गंभीर जखमींवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *